नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सतत भांडणाच्या कारणावरून प्रियकराने त्याची प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर उपनगर परिसरातील केंद्रीय शाळेसमोर भरदिवसा चाकूने हल्ला केला, तर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांवर बिटको तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेटसमोर संशयित …

The post नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या चोरट्यांकडून चोरीचे ११ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील हे मातृलिंग वर्षातून तीनवेळाच दर्शनासाठी खुले मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ दोन चोरट्यांनी राहुल पगारे (१९, रा. ता. दिंडोरी) …

The post नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळमध्ये अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडित यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणी तब्बल तीन दिवसानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयीत म्हणून माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, मुकेश भालेराव यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. पिंपरी : आयाराम शिवसेनेत टिकाव नाही धरत, बारणे यांच्या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध तक्रारदार अजयसिंग याच्या मित्राचे …

The post जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळामध्ये चाकू हल्ला प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा