नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समुपदेशन सुरू असताना मुलीच्या मामाने भाचेजावयावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी घडली. शरणपूर रोडवरील महिला सुरक्षा विभाग अर्थात ‘भराेसा सेल’ परिसरात हल्ल्याचा थरार रंगल्याचे खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. मागील काही दिवसांपासून संतोष पंडित अहिरे आणि पौर्णिमा अहिरे या दाम्पत्यांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. …

The post नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला

Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर

नाशिक  (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर परिसरात टोळक्याने भररस्त्यात सिनेस्टाइल पाठलाग करून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केल्याच्या घटनेनंतर ख‌डबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिस गस्त वाढविली आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पोलिस पथक तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांची पळापळ झाल्याचे पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी परिसरातील शाळा-महाविद्यालय …

The post Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर