चाळीसगावात माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहराचे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर दोघांनी गोळीबार केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोळीबार झाला असून पूर्व वैमान्यातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव …

The post चाळीसगावात माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading चाळीसगावात माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार

कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क ; चाळीसगाव येथील कन्नड घाटात देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट दरीत कोसळली असून या अपघातामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघतात तर ७ जखमी झाले आहेत. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका …

The post कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading कन्नड घाटात वाहन कोसळलं, चौघे ठार

जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या सात संघामध्ये ६ सामने खेळविण्यात आले. जामखेड येथील आरोळेनगर मुलांची …

The post जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांचा नवीन कांदा अजूनही बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांनी जो माल साठवून ठेवलेला कांदा आहे तो बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. चाळीसगाव बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला 4600 रुपये भाव मिळाला. बाराशे क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीला आला होता अशी माहिती कृषी उत्पन्न …

The post चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव appeared first on पुढारी.

Continue Reading चाळीसगाव बाजार समितीत कांद्याला 4600 भाव

जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : आषाढी अमावस्या असल्याने शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडील मोबाईल, कार आणि अघोरी पूजा करण्याचे साहित्य असा एकूण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील …

The post जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतात गुप्तधन काढायला गेले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई

जळगाव : चाळीसगाव शहरातील गंभीर गुन्ह्यातील ११ गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्र येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी काढले आहे. या संदर्भात संबंधित आरोपींविरोधात मोक्का कायद्याखाली कलम लावण्यात आलेले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, चाळीसगाव, सुमित उर्फ बाबा …

The post जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगावात ११ गुंडांवर मोक्काची कारवाई

Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका

जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व खासदार उन्मेश पाटील यांचे मूळगाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका …

The post Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका

धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले असून चोरट्याकडून  दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. मालेगाव येथून चोरी केलेल्या पिकअप वाहनांची धुळे येथे विल्हेवाट लाावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार …

The post धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात बोगस डाँक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पदवी नसताना वैद्यकिय सेवा करत असलेल्‍यांचा अनेक भागात सुळसुळाट आहे. वैद्यकिय पदवी नसताना रूग्‍णांच्‍या जीवाशी खेळ केला जातो. अशा बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे येथे सापडून …

The post Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चाळीसगाव तालुक्यात चार बोगस डॉक्‍टरांवर कारवाई