टी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा चिअरिंग स्क्वॉड इंडिया फाउंडेशनतर्फे टी 20 वर्ल्ड कप कॅम्पेनच्या औचित्याने विजयी भव महायज्ञ करण्यात आला. सामन्याच्या दिवशी देशभर 101 यज्ञांचे आयोजन करण्यात आलेले आहे. www.cheerforindia.org या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह यज्ञाचे स्ट्रीमिंग करण्यात येते. यमाय ओमनमो’ या आध्यात्मिक स्टार्टअपशी संबंधित असलेल्या चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशन या मुंबईतील संस्थेतर्फे या क्रिकेट हंगामात …

The post टी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ appeared first on पुढारी.

Continue Reading टी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ