नाशिक : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी

नगरसूल (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील रेंडाळे येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागामध्ये वनविभाग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या असून, नेहमीच अन्नपाण्यासाठी हे वन्यप्राणी भटकंती करतात. मात्र या परिसरातील रेंडाळे गावातील बारगळ वस्तीवर चितळ पाणी पीत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत चितळाला कुत्र्यांच्या …

The post नाशिक : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ जखमी