नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 जुलै सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला व तीला जबड्यात फरफडत नेले. तब्बल चार तासांच्या शोधमोहिमेनंतर या बालिकेचा मृतदेह गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात सापडला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशीचे वातावरण असून बिबट्याला जेरबंद करण्याची …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह