Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून

नाशिक / त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाट्यानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास साडेतीन वर्षीय मुलाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आलोक विशाल शिंगारे असे या बालकाचे नाव असून, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचा सांभाळ करण्यासाठी आधारतीर्थ आश्रम ओळखला जातो. …

The post Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून