नाशिक : निरंजन देवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश आहेर बिनविरोध

देवळा : पुढारी वृत्तसेवा निरंजन देवळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर यांची तर व्हा चेअरमनपदी जिजाबाई खंडेराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिक : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी युवा उद्योजक कैलास देवरे बिनविरोध निरंजन देवळा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ९ मार्च रोजी बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन …

The post नाशिक : निरंजन देवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश आहेर बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निरंजन देवळा विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश आहेर बिनविरोध

नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित

नाशिक (कळवण): पुढारी वृत्तसेवा दि कळवण मर्चंट को ऑप बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी माजी चेअरमन गजानन सोनजे व माजी चेअरमन संजय मालपूरे विद्यमान चेअरमन नितीन वालखडे यांच्या श्री समर्थ पॅनलने 16 जागावर विजय मिळवित विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला. माजी चेअरमन मुरलीधर अमृतकार, ग्राहक संघाचे चेअरमन सुभाष शिरोडे, विद्यमान संचालक योगेश मालपूरे, प्रा. निंबा कोठावदे  यांच्या …

The post नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत सत्ताधारी श्री समर्थ  पॅनलची  कळवण मर्चंट को ऑप बँकेतील सत्ता अबाधित

नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश 

सिडको : पुढारी वृत्तसेवा सत्ताधारी कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत जिल्हा टीडीएफच्या वतीने रविवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या (एनडीएसटी) कार्यालयासमोर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. …मग मीच कसा अस्तरीकरण करेल : अजित पवार जिल्ह्यातील जवळपास 11 हजार प्राथमिक माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षकांची …

The post नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश