नाशिक : सिडको प्रशासकांविरोधात धरणे; बुद्धविहाराला भूखंड नाकारल्याने आंदोलनाचा पवित्रा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर येथील त्रिशरण यंग फ्रेण्ड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेला बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पूर्वी मंजूर केलेला भूखंड सिडको प्रशासनाने नाकारल्याने सिडको प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि.16) सिडको कार्यालयाच्या प्रांगणात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी : दै. पुढारी’चे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे : …

The post नाशिक : सिडको प्रशासकांविरोधात धरणे; बुद्धविहाराला भूखंड नाकारल्याने आंदोलनाचा पवित्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको प्रशासकांविरोधात धरणे; बुद्धविहाराला भूखंड नाकारल्याने आंदोलनाचा पवित्रा

नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध संवर्गातील पदांसाठी शनिवारी (दि. 5) परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 7 हजार 911 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. नेहमीपेक्षा आजचा पेपर अधिक सोपा गेल्याने परीक्षार्थी उमेदवारांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंची निर्णायक आघाडी; ४ थ्या फेरी अखेर १४ हजार ६४८ मते एमपीएससीने …

The post नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी

ईद- ए-मिलादुन्नबी : मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहम्मद पैंगबर जयंती साजरी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा जगाला शांती, सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैंगबर (सं.अ.) यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी मनमाड शहरात रविवारी (दि.9) पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त नागरिकांना थंडपेयासोबत मिठाई वाटप करण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आल्याने हजारोंनी या जुलुयमध्ये उत्स्फूर्त …

The post ईद- ए-मिलादुन्नबी : मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहम्मद पैंगबर जयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading ईद- ए-मिलादुन्नबी : मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहम्मद पैंगबर जयंती साजरी