नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बनावट झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी चोपडा तालुक्यातील अडावद येथे आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. मनीष बजाज (वय 45, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 20 हजार 200 रुपयांचे बनावट औषध जप्त करण्यात आले. औषध निरीक्षक सहायक आयुक्त डॉ. …

The post नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या

जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे चोपडा तालुका हदरला आहे. पहिल्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी …

The post जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार