नाशिक : शहरात दुचाकीस्वार चोरटे सुसाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पादचारी महिला, युवक, नागरिकांना लक्ष्य करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल ओरबाडून नेल्याच्या घटना शहरात घडत आहेत. १ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान, जबरी चोरीच्या २४ घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी मोजक्याच घटनांमधील संशयितांना पकडण्यात आले असून, इतर चोरटे अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे जबरी चोरी करणाऱ्या दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. …

The post नाशिक : शहरात दुचाकीस्वार चोरटे सुसाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दुचाकीस्वार चोरटे सुसाट