जळगाव : जबरी चोरीसह १९ गुन्ह्यांचा उलगडा, दोन आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत वेळावेळी घडणाऱ्या चैन स्नॅचिंगचे गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी अटक केली. यातून तब्बल १९ जबरी चोरी व चोरीचे गुन्हे उघकीस आणण्यात रामानंदनगर पोलीसांना यश मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून जबरी चोरीचे गुन्हे करीत असलेला आरोपी दत्तात्रय अमृत बागुल (३९) व सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (२५) यांना रामानंद …

The post जळगाव : जबरी चोरीसह १९ गुन्ह्यांचा उलगडा, दोन आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जबरी चोरीसह १९ गुन्ह्यांचा उलगडा, दोन आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या जाळ्यात

नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अमृतधाम – हिरावाडी लिंकरोड परिसरातील शिवकृपानगरमध्ये सलग दोन दिवस घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पंचवटी पोलिस अलर्ट झाले असून, शहर काँग्रेस व्हीजेएनटी विभागाने केलेल्या मागणीनुसार घरफोडी व चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी परिसरात ‘क्यूआर कोड’ कार्यान्वित करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिसरातील महिलांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा …

The post नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित