नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर पोलिसांचा बंदोबस्त काहीसा कमी झाल्याचे बोलले जात असून, त्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतो. गत 10 दिवसांत चोरट्यांनी घरफोडी, वाहनचोरी, चोरी, जबरी चोर्‍या करून लाखो रुपयांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरूच असून, त्यामुळे चोरट्यांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर …

The post नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच