डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जरीचे उपचार करण्यासाठी पात्र असलेली पदवी किंवा शैक्षणिक पात्रता नसतानाही रुग्णावर उपचार करून त्याच्या नाकास डॉक्टर दाम्पत्याने गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रुग्णाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात डॉ. जयदीप घोषाल व डॉ. सुजाता घोषाल यांच्याविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील अयोध्यानगरी येथील २४ वर्षीय …

The post डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका appeared first on पुढारी.

Continue Reading डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका

नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा भररस्त्यात पोलिस गाडी उभी करून विशेष पोलिस पथकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनचालकांना बोलावून घेत चौकशी करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. वणी-कळवण-सापुतारा हा महामार्गाचा भाग असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालणे महत्त्वाचे असले तरी विशेष पोलिस पथक भररस्त्यात मध्यभागी वाहन उभे करून चौकशी करत होते. …

The post नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विशेष पोलिस पथकाकडूनच नियमांचे उल्लंघन

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुंड अतिक अहमद व त्याच्या भावाच्या हत्येनंतर त्यांचा साथिदार गुड्डू मुस्लिम याच्याशी संपर्कात असल्याच्या कारणावरून नाशिकमधून एकास ताब्यात घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र चौकशीत दिल्ली पोलिसांनी नाशिकमधील एका हॉटेलच्या वेटरची चौकशी केल्याचे स्पष्ट झाले. शस्त्र बागळल्याप्रकरणी असलेल्या संशयिताने वेटरसोबत संपर्क केल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे …

The post दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा

पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील सुरत येथून साक्री धुळे मार्गे मालेगाव शहरात होणारी प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी धुळे एलसीबीने उघड केली. या कारवाईत ट्रकसह १२ लाख १८ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगावात दुचाकीच्या वादातून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण …

The post पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी; ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मुक्ताईनगर तालुक्यातील उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आपण भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानेच विविध षडयंत्र रचून अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधी जे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र होते. न्यायालयाच्या संरक्षणामुळे त्यादिवशी माझी अटक टळली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला …

The post एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र

नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह शहरातील खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍या मनपा ठेकेदारांच्या किचनशेडची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी चार पथके स्थापन करण्यात आली असून, पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह मनपाच्या केंद्रप्रमुखांचा समावेश आहे. मुलांना दिल्या जाणार्‍या आहाराचा दर्जा योग्य आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. मनपाने यापूर्वीदेखील …

The post नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी