नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा रामकुंडासह गोदाघाट परिसरात आलेल्या भाविकांकडून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. कार्तिक शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या छठ पर्वाच्या उपासनेतील षष्ठीचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सध्या नाशिकमध्ये राहात असलेले मूळचे बिहार व झारखंड येथील नागरिकांकडून ही उपासना करण्यात आली. त्यांनी सायंकाळी गोदापात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले. त्यानंतर काही भाविक रात्रभर थांबून …

The post नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी

छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार

जळगाव : दिवाळीनंतर छठपूजेचा सण साजरा केला जातो. यंदा छठपूजेचा सण ३० ऑक्टोबरला आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये छठ पूजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असल्याने, यावेळी बहुतेक लोक आपापल्या घराकडे निघतात आणि गाड्यांना खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने छठ पुजेसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली …

The post छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार appeared first on पुढारी.

Continue Reading छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार