पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतीक्षित नवीन अश्वारूढ शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींसह पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी …

The post पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

केरळच्या युवकाने सर केले २७० गड-किल्ले

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन केरळमधील एम. के. हमराज ऊर्फ शिवराज गायकवाड या तरुणाने एक मे २०२२ ते आजपर्यंत तब्बल १६ हजार किमीचा सायकल प्रवास करीत सुमारे २७० लहान-मोठे गड-किल्ल्यांची भ्रमंती केली. ते वणी येथे पोहोचले असून, वणी …

The post केरळच्या युवकाने सर केले २७० गड-किल्ले appeared first on पुढारी.

Continue Reading केरळच्या युवकाने सर केले २७० गड-किल्ले

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र लहवीत येथे पार पडला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय अप्पा करंजकर, माजी आमदार योगेश बापू घोलप, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून …

The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात

नाशिकरोडला मनसेतर्फे शिवजयंती साजरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. मनसेचे संतोश पिल्ले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. संतोष पिल्ले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,  छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती मधील सामान्य माणसाला एकत्र करून स्वराज्य …

The post नाशिकरोडला मनसेतर्फे शिवजयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला मनसेतर्फे शिवजयंती साजरी

नाशिक : 77 बैलगाड्यांच्याद्वारे मांडव मिरवणुक; खा. शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि. 6) हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवस्मारक समितीच्या वतीने 77 बैलगाड्या मिरवणुकीद्वारे शिवतीर्थावर मांडव उभारण्यात आला. ठरलं तर मग-मुरांबा : होळी-धुलिवंदनाची धमाल पाहायला मिळणार शनिवारी (दि. 4) श्री विठ्ठल मंदिरात मांडव बेत (पानसुपारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि. 5) ते …

The post नाशिक : 77 बैलगाड्यांच्याद्वारे मांडव मिरवणुक; खा. शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 77 बैलगाड्यांच्याद्वारे मांडव मिरवणुक; खा. शरद पवारांच्या हस्ते होणार अनावरण

नाशिक : शिवरायांच्या ६१ फूट मूर्तीची वंडर बुकमध्ये नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदा शिवजयंतीला अशोक स्तंभ मित्रमंडळातर्फे चौकात साकारण्यात आलेल्या ६१ फुटी उंच शिवमूर्तीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. १९ फेब्रुवारीला नाशिकमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. १९ फेब्रुवारीला नाशिकमध्ये जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरामध्ये अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून ६१ फूट उंच व २२ फूट घेर, तसेच चार टन वजनाची छत्रपती …

The post नाशिक : शिवरायांच्या ६१ फूट मूर्तीची वंडर बुकमध्ये नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवरायांच्या ६१ फूट मूर्तीची वंडर बुकमध्ये नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १० मार्च रोजी होत असून, या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे अध्यक्ष भूषण पगार व पदाधिकारी गावागावांत जाऊन ग्रामस्थांना निमंत्रण देत संवाद साधत आहेत. पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, युवराज …

The post छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण appeared first on पुढारी.

Continue Reading छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे 10 मार्चला अनावरण

धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे : पुढारी वृत्तसेवा शत्रूला नामोहरण करणारी युध्दनिती, कुशल प्रशासक आणि राजा कसा असावा याचा आदर्श ज्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयजयकार सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी अस्मिता जागविण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. अमेरिकेत साजर्‍या झालेल्या शिवजयंतीची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून आयोजकांचे आभार मानले …

The post धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार