नाशिक : डाळिंब मार्केटला आग; लाखो रुपयांचे पॅकिंग साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर रोडवरील नीलगिरी बागेसमोरील परफेक्ट कृषी डाळिंब मार्केटमधील पत्र्याच्या गाळ्यांना मंगळवारी (दि. २५) मोबाइल चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत सात गाळ्यांमधील लाखो रुपयांचे फळांचे पॅकिंग करण्याचे साहित्य व पत्रे जळून खाक झाले. यात मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. Delhi …

The post नाशिक : डाळिंब मार्केटला आग; लाखो रुपयांचे पॅकिंग साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डाळिंब मार्केटला आग; लाखो रुपयांचे पॅकिंग साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली

नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले असले तरीदेखील नाशिकमधील रस्त्यांवर दिशादर्शक फलकांवर जुनीच नावे असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील अशा मार्गांवर ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले. या फलकांचे अनावरण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद …

The post नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले 'छत्रपती संभाजीनगर रोड' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’