पिंपळनेर : राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला मार्ग मिळून शास्त्रीय संकल्पना स्पष्ट 

पिंपळनेर,(प्रतिनिधी) : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक के.एस.गांगुर्डे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी बीएड कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विज्ञानावर आधारित विविध पोस्टर, शैक्षणिक साधने, वैज्ञानिक उपकरणे यांचे प्रदर्शन आयोजित …

The post पिंपळनेर : राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला मार्ग मिळून शास्त्रीय संकल्पना स्पष्ट  appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला मार्ग मिळून शास्त्रीय संकल्पना स्पष्ट