नाशिक शहरातील खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावकारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून शहरातील काही खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यात पथकांनी सावकारांच्या घरातून आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे व इतर पुरावे जप्त केल्याचे समोर येत आहे. कर्जदारांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई केल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शहरातील सातपूर, सिडकोसह इतर भागांमधील सावकारांच्या घरांवर ही कारवाई झाली आहे. …

The post नाशिक शहरातील खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील खासगी सावकारांच्या घरांवर छापेमारी

नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव पोलिसांनी रविवारी (दि.20) सकाळी कमालपुरा भागात छापेमारी करून अवैध कत्तलखाना उघडकीस आणला. याठिकाणी 480 किलो गोमांस जप्त करण्यात येऊन एकाला अटक झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, एक जण फरार आहे. वाघळवाडी येथे ऊस ट्रॉली पलटी; निरा-बारामती रस्त्यावर अपघात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील …

The post नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध कत्तलखान्यावर छापा