नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून त्यातच शुक्रवारी (दि.६) पहाटे बोचऱ्या वाऱ्यांसह धुक्यात अवघे शहर हरवून गेले. थंडीचा जोर कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ, दिल्लीचे तापमान दोन अंश से. पर्यंत खाली घसरले उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यात गारवा जाणवत आहे. नाशिक शहराचा पारा …

The post नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थंडीसोबत धुक्यात हरवले शहर; बोचऱ्या वाऱ्यांनी वाढला गारवा

धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा प्रकोप पाहता प्रशासनाने धुळे महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवार, दि.19 बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीसाठी कार्यरत झाले आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पुरापासून लांब राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धुळे …

The post धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची …

The post पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली

नाशिक (नांदूरशिंगोटे)  : पुढारी वृत्तसेवा दापूर येथे गुरुवारी (दि. 1) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक शेतकर्‍यांची शेती वाहून गेली. भाजीपाला पिकांची नासाडी झाली तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा ढगफुटीमुळे परिसरातील छोटे-मोठे बंधारे फुटल्याने हे पाणी बोडके बंधार्‍यात आले. बंधारा तुडुंब भरल्याने …

The post नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे शेती वाहून गेली