नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा अमृत योजना (टप्पा-2) अंतर्गत शहरात 500 कोटीच्या 56 किमी या महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने 419 कोटीची ई-निविदा मागवली आहे. माशाऐवजी जाळ्यात अडकली जीप! या निविदेत आक्षेपार्ह अटी-शर्ती असल्याने शहराच्या हितानुसार योग्य व आवश्यक अटी शर्ती टाकून निविदा मागविण्यात यावी. …

The post नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुयारी गटार योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील काही ठेकेदार, अधिकारी आणि एजंटगिरी करणार्‍या काही नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामात संगनमताने भ्रष्टाचार केल्यामुळेच शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. महापालिकेने येत्या आठ दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त न केल्यास मनपाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा