नाशिक : लाळ्या खुरकुत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे होणार लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळा सुरु झाल्यानंतर जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत मार्च महिण्यात लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सव्वा ११ लाख जनावरांचे लसीकरण यामध्ये होणार असल्याची माहीती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विष्णू गर्जे यांनी दिली आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. लाळ्या खुरकुत रोगाचा …

The post नाशिक : लाळ्या खुरकुत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे होणार लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाळ्या खुरकुत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे होणार लसीकरण