जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जळगाव जिल्ह्यात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी व घरफोड्या करुन दहा लाख 52 हजार 189 रुपयाच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. चोपडा शहर, अमळनेर, जळगाव शहर, रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत या चो-या झाल्या. चांदीचे दागिने, टीव्ही, संसार उपयोगी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी या चारही पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल …

The post जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी

नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार नाशिक : वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना द्वारका परिसरात घडली. संतोष रामदास गादेकर (४०, रा. ओझर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विजय केसरी यादव (६२) हे जखमी झाले आहेत. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता कारची धडक बसल्याने संतोष यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली …

The post नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर पोलिसांचा बंदोबस्त काहीसा कमी झाल्याचे बोलले जात असून, त्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतो. गत 10 दिवसांत चोरट्यांनी घरफोडी, वाहनचोरी, चोरी, जबरी चोर्‍या करून लाखो रुपयांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरूच असून, त्यामुळे चोरट्यांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर …

The post नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच