कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक : पुढारी ऑनलाइन  कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले.  ते 75 वर्षाचे होते.  गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना ह्दय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेस …

The post कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन