नाशिक : जरीफ बाबा हत्येतील चौघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संपत्तीच्या वादातून अफगाणी निर्वासित व सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ चिश्ती (28, रा. वावी, ता. सिन्नर) यांच्या हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जरीफ बाबांचा सहकारी, माजी वाहनचालकासह अन्य दोघे अशा चौघांना अटक केली. बाबांवर गोळी झाडणार्‍यासह आणखी एक संशयित फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत …

The post नाशिक : जरीफ बाबा हत्येतील चौघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ बाबा हत्येतील चौघे गजाआड

नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाच्या घटनेनंतर ते राहत असलेल्या सिन्नर तालुक्यातील वावी येथील बंगल्याला पोलिसांनी भेट दिली. तसेच जरीफबाबा यांच्या पत्नीला संरक्षण दिले आहे. सुफी धर्मगुरू चिश्ती वावीजवळील पिंपरवाडी शिवारात एकांतातील बंगल्यात वर्षभरापासून वास्तव्यास होते. चार महिन्यांपासून त्यांच्यासोबत एक अफगाण महिलाही राहत होती. ती त्यांची …

The post नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ चिश्ती यांच्या पत्नीला पोलिसांचे संरक्षण