जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 18 गाव पाणी पुरवठा योजना राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीविना रखडल्या आहेत. त्यामुळे तातडीने समितीची बैठक लावण्यात यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार बैठक लावण्याचे आदेश सदस्य सचिव (म.जि.प्रा.) यांना मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या …

The post जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी जळगावात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. सरकारकडून केवळ इव्हेंट साजरे केले जातात. घोषणा केल्या जातात मात्र …

The post जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनांचे ठेकेदारांनी आपल्या सोयीने बनविलेले आराखडे आणि अंदाजपत्रके व त्याकडे अधिकार्‍यांनी केलेली डोळेझाक यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे चुकलेल्या या योजनांच्या कामांचा आढावा घेण्यातच काही हासिल नाही असा संताप व्यक्त केला. या योजनांचे आठ दिवसांत नव्याने इस्टिमेट सादर करा, अन्यथा यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज …

The post नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदाराच्या सोयीचे आराखड्यामुळे आमदार कोकाटेंचा संताप

जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची सोमवारी, दि. 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र साेमवारी, दि. 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच दुसरी तारीख जाहीर होणार असून नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. जळगाव …

The post जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय.... appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा रखडला? कारण काय….