नाशिक : वाघाड डावा कालव्यावर यंदा ऑटोमेशनचा प्रयोग

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वाघाड डावा कालव्यावर प्रायोगिक तत्त्वावर ऑटोमेशन करण्यात येणार आहे. पाणीवापर संस्थांच्या शेतकर्‍यांनी काही नवीन बाबी आत्मसात कराव्यात. पाणीवापर संस्थांनी याबाबतच्या मार्गदर्शनासाठी नाशिकला पालखेड पाटबंधारे विभागातील पाणीवापर संस्था मार्गदर्शन कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे यांनी केले. तसेच जुन्या सिंचन प्रकल्पावर जलवाहिनी उभारण्यास शासनाचा …

The post नाशिक : वाघाड डावा कालव्यावर यंदा ऑटोमेशनचा प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाघाड डावा कालव्यावर यंदा ऑटोमेशनचा प्रयोग

नाशिक : गंगापूर धरणाचे आयुक्तांच्या हस्ते जलपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) विधीवत जलपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर धरणाच्या पाण्यामध्ये आयुक्तांच्या हस्ते श्रीफळ वाहण्यात आले. तसेच धरणाच्या पुलाजवळ असलेल्या मारुतीचेही पूजन करण्यात आले. धरण तसेच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जलपूजनाचा सोहळा परंपरेने साजरा केला जातो. यंदा प्रशासकीय राजवट …

The post नाशिक : गंगापूर धरणाचे आयुक्तांच्या हस्ते जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणाचे आयुक्तांच्या हस्ते जलपूजन

नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून अजूनही गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. दरवर्षी महापौर तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते पूजन होत असते. परंतु, यावेळी प्रशासकीय राजवट …

The post नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहात 98 टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता जलपूजन होणार आहे. सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्याने महापौरांऐवजी प्रथमच आयुक्तांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. पुणे : पत्नीलाच लावले वेश्याव्यवसायाला; पोलिसांच्या रेडची दाखवत होता भीती …

The post मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा आयुक्तांच्या हस्ते उद्या जलपूजन

नाशिक : गोदावरी संवर्धन समितीतर्फे गोदापूजन, आरती

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदावरी निर्मल अविरत प्रवाहित राहावी व तिच्याबरोबर तिच्या उपनद्याही स्वच्छ, अविरत वाहाव्यात या उद्देशाने गोदावरी संवर्धन समितीच्या वतीने गोदावरी पूजन व आरती करण्यात आली. यावेळी निर्मल अविरत गोदावरीसाठी सर्वांच्या वतीने गंगा गोदावरीला प्रार्थना करण्यात आली. पिंपरी : सव्वा लाखाच्या विद्युत उपकरणांची चोरी या आधी कपिला, वरुणा, नंदिनी, वालदेवी या चारही नद्यांचे …

The post नाशिक : गोदावरी संवर्धन समितीतर्फे गोदापूजन, आरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी संवर्धन समितीतर्फे गोदापूजन, आरती

Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे (पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा  साक्री तालुक्याचे भूषण व पिंपळनेरसह पश्चिम भागातील अमृत वाहिनी असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच देविदास पवार, उपसरपंच विजय गांगुर्डे, पंचायत समितीचे मा. सभापती संजय ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पवार, ग्रा. पं. सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, पं. स. सदस्य देवेंद्र पाटील, …

The post Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन