नाशिक : जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ऐन उन्हाळ्यात सिडकोतील काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात रस्त्यालगत असलेल्या पिण्याचे पाण्याची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नागरिकांनी या प्रकारास मनपा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. पाणी पुरवठा अधिकारी यांना संपर्क केला पंरतु त्यांनी फोन …

The post नाशिक : जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भावली धरणातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची नवीन जलवाहिनी सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंप्रीसदोजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतून उच्चदाबाने उडणारे पाणी शेतात शिरल्याने भाताचे बियाणेदेखील वाहून गेले. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जलवाहिनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघड पडले आहे. शहराला चोवीस तास …

The post Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया