उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

लासलगाव (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा तब्बल २० कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीदेखील दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी …

The post उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने २३ वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गंगापूर धरणातून टाकलेल्या जुन्या सिमेंटच्या जलवाहिनीला वारंवार गळती होत असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र अशी साडेबारा किमी लांबीची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येणार असून, त्यासाठी २११ कोटींचा प्रकल्प मनपाने हाती घेतला आहे. …

The post नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २११ कोटींची नवी थेट जलवाहिनी होणार

स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या संदर्भात आढावा बैठक घेत कामाचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.21) महापालिकेची विशेष बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची बैठक आयोजित केली आहे. एकूणच पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडवर गेल्याने शिंदे गट …

The post स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुक : मनपासह जिल्हा परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांची आज बैठक

नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत नाशिक शहरासाठी ३५० कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्ताव मागील महिन्यातच राज्य शासनाकडे सादर केला असून, या योजनेंतर्गत शहरातील १२ जलकुंभांच्या वितरण झोनमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचे नियोजन आहे. शहराचा वाढता विस्तार आणि येत्या पाच वर्षांत नाशिकमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने …

The post नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराला प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

नाशिक : सिन्नर नगर परिषद विरुद्ध शिवडे ग्रामपंचायत संघर्ष टाेकाला

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा शिवडे गावातून टाकण्यात आलेली जलवाहिनी विकासकामांत अडथळा ठरत असून, ती मंजूर आराखड्यानुसार स्थलांतरित करावी. खर्च नगरपालिका फंडातून किंवा ठेकेदाराच्या उर्वरित देयकातून करावा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांना केल्या. गोवा : बामणबुडो धबधबा परिसरात सापडला अज्ञात व्यक्तीचा सांगाडा शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित …

The post नाशिक : सिन्नर नगर परिषद विरुद्ध शिवडे ग्रामपंचायत संघर्ष टाेकाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर नगर परिषद विरुद्ध शिवडे ग्रामपंचायत संघर्ष टाेकाला

नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा गेल्या सहा महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीने शेताला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फोडल्यामुळे शेतकर्‍याला बागायती पिके घेता आली नाहीत. परिणामी, या शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आली होती. संबंधित कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करूनही दखल न घेतल्याने अखेर शेतकर्‍याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित शेतकर्‍याची प्रकृती चिंताजनक असून, नाशिक जिल्हा …

The post नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न