पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवार (दि.२७) रोजी केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडकोतील जवळपास १२ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शहरातील निम्म्या भागात बुधवार (दि.२७) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून गुरुवारी …

The post पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरा; नाशिकमध्ये बुधवारी पाणी बंद

नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्तावाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तत्त्वत: मान्यतेनंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या योजनेमुळे महापालिकेवर १७५ कोटींचा बोजा पडणार असून, हा निधी उभा करण्याची मोठी …

The post नाशिक : 'पाणीपुरवठा'च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, २२६ कोटींऐवजी आता सुधारित ३५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्य शासनास सादर केला असून, शासनाने तांत्रिक बाबी तपासणीसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ टक्के निधी महापालिकेला प्राप्त होईल. तर महापालिकेला स्वत:चा ५० टक्के …

The post नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर