सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी फाटा परिसरात 135 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून हे केंद्र उभारले जाणार आहे. …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपूर अशोकनगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंट पाईप लाईनला गळती लागल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) सातपुर विभागातील जुना प्रभाग क्र. ८, १० व प्रभाग क्र. ११ भागश: मधील प्रबुद्धनगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील …

The post नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार