जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजने अंतर्गत जलसमृद्ध नाशिक फाउंडेशनतर्फे या अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) गंगापूर धरण येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या अभियानासाठी आर्थिक मदत म्हणून अवघ्या १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी उभा केला, तर काही मान्यवरांनी भरघोस निधी देणार …

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजने अंतर्गत जलसमृद्ध नाशिक फाउंडेशनतर्फे या अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) गंगापूर धरण येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या अभियानासाठी आर्थिक मदत म्हणून अवघ्या १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी उभा केला, तर काही मान्यवरांनी भरघोस निधी देणार …

Continue Reading जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ; गाळ काढण्यास सुरुवात

नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चुंचाळे येथील पांजरापोळ जागेच्या अहवालासाठीची मुदत संपुष्टात येऊनही अद्यापपर्यंत एकाच विभागाने त्यांचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. या प्रकरणी यंत्रणांकडून वेळकाढूपणा केला जातो आहे. यंत्रणांचा हा प्रकार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यासारखा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चुंचाळे येथील बहुचर्चित जागेवर एमआयडीसी उभारण्यावरून वादंग उभा ठाकला आहे. नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या …

The post नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली

नाशिक : अतिरिक्त २०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी, मनपाचे जलसंपदाला पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदा पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने या महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून पाणीकपात करण्याचे नियोजन होते. मात्र, निर्णय न होऊ शकल्याने पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जुलैऐवजी आता ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरिता महापालिकेने जलसंपदा विभागाला अतिरिक्त २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. त्याबाबतचे …

The post नाशिक : अतिरिक्त २०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी, मनपाचे जलसंपदाला पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिरिक्त २०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी, मनपाचे जलसंपदाला पत्र

नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक – गुजरात मार्गावरील ओझरखेड धरण क्षेत्र पर्यटन विकासाच्या कामास सात वर्षांच्या खंडानंतर सुरुवात झाली आहे. मात्र, येथील दुसऱ्या टप्प्याच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने धरण परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे. नाशिक – वणी – सापुतारा मार्गावर असलेले ओझरखेड धरण हे येथील ये-जा करणा-या मार्गस्थ होणाऱ्यांना …

The post नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे गुरुवारी (दि. १) नाशिक महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील पाणी आरक्षण करारनामा अखेर ११ वर्षांनंतर पूर्ण झाला. यामुळे २०४१ पर्यंत नाशिक महापालिकेचा वाढीव पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. करारनामा नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे दुप्पट पाणी बिल आकारणी केली जात होती. आयुक्त …

The post Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण

नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मेरी वसाहतीत झालेल्या कनिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना 12 तासांत यश आले आहे. या घटनेतील मृताच्या मावस काकानेच मद्यपानानंतर चार्जरने गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित काकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने घटनेची कबुली दिली आहे. निवृत्ती हरी कोरडे (59 वर्षे, रा. लाखोटी …

The post नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मावस काकानेच आवळला गळा, लिपिकाच्या हत्येचा उलगडा

नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक , पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील मेरी वसाहतीत राहत्या घरात एकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संजय वसंतराव वायकांडे (38, रा. मेरी कॉलनी) असे मृताचे नाव आहे. संजय वायकांडे हे जलसंपदा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी (दि.1) त्यांची माहेरी गेलेली …

The post नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ लिपिकाचा संशयास्पद मृत्यू

नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जलसंपदा विभागाने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी 135 कोटी 68 लाख रुपयांचा महापालिकेवर दावा केला आहे. मात्र, हा दावा मनपा प्रशासनाने फेटाळून लावला आहे. बिगर सिंचन पाणी आरक्षणाची मंजुरी 9 एप्रिल 1995 ची असल्याने पुनर्स्थापनेचा खर्चच लागू होत नसल्याचा मनपाचा दावा आहे. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर सादरीकरण झाले असून, रखडलेल्या पाणीकरारावर नगरविकासमंत्री …

The post नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला

नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जलसंपदा विभागाने धरणातून उचलण्यात येणार्‍या पिण्याच्या पाणीदरात सुमारे 90 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे मनपाकडून गंगापूरसह मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी उचलल्या जाणार्‍या पाण्याच्या दरातही प्रति 10 हजार लिटरकरिता 3 रुपयांवरून थेट 5.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेवर अतिरिक्त तीन कोटींचा भार पडणार असल्याने पाणीपट्टी दरात अल्पशी का होईना वाढ …

The post नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ