नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा देवदरी येथील “देवनाचा” सिंचन प्रकल्पापुढील अडचणी तातडीने सोडवा, अन्यथा संघर्ष अटळ आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि.29) मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा करत असताना मुंबईत आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या प्रकल्पाबाबत लाभ क्षेत्रातील गावातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीने गावोगावी जल संकीर्तन परिषदा आयोजित केल्या आहेत. देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणी, सद्यस्थिती आणि …

The post नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवना सिंचन प्रकल्पाचे काम जर २०२४ पूर्वी सुरू करायचे असेल, तर सर्व संबंधित खात्यांची मंत्रालयात एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रकारचे ना हरकतींचे दाखले, मंजुऱ्या एकाच वेळी देऊन प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू करणार याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय मंत्री ना. …

The post नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा वर्षांपासून रखडलेला देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा; जलहक्क संघर्ष समितीची मागणी