‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजना नाशिक जिल्ह्यात पूर्णत्वास जाणार नसल्याचे समोर येत आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कामे होत आहेत. सुधारित आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १,२२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्णत्वास जात आहेत. काही कारणास्तव या योजनांमधील ४०१ कामे अपुर्ण राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण …

The post 'हर घर जल' योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे गावाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नळ पाणीपुरवठा योजना जैताणे गावासाठी मंजूर झालेली आहे. जैताणे गावापासून ९ किलोमीटर अंतरावरील बुराई माध्यम प्रकल्प या धरणातून आता जैताणे गावासाठी पाणीपुरवठा केला जाणार  आहे. कोरोना रूग्‍णसंख्येत गेल्‍या २४ तासात ४ हजारांनी वाढ; सक्रीय रूग्‍णसंख्या ४३ हजारांवर जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना …

The post पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: जैताने गावाला बुराई नदीतून मिळणार पाणी