जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भोजन पुरवठादाराचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी खुशाली म्हणून तडजोडअंती 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या यावल आदिवासी प्रकल्पातील लेखापालास जळगाव एसबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.26) दुपारी चारच्या सुमारास आदिवासी प्रकल्प कार्यालयातच करण्यात आली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे. राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात …

The post जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी वस्तीगृहातील लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मंजुर झालेल्या पीककर्जाचा बोजा सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी १३६० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी व्यक्तीला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.16) दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली. भगवान दशरथ कुंभार (४४, बांबरूड, ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील ३९ वर्षीय तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे …

The post जळगाव : सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी म्हणून दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव एसीबीने सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (५२, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (३२, रा.सावदा, ता.रावेर) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा …

The post जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अमळनेर शहरातील तलाठ्यासह मंडळाधिकार्‍याला महसूल खात्याने जप्त केलेले डंपर सोडण्याच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गणेश राजाराम महाजन (46, रा.नवीन बसस्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) असे अटकेतील तलाठ्याचे तर दिनेश शामराव सोनवणे (48, रा.फरशी रोड, अमळनेर) असे मंडळाधिकार्‍याचे नाव …

The post जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाच घेताना मंडळ अधिकार्‍यासह तलाठी रंगेहाथ