जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध संघात सत्तांतरानंतर नव्या संचालक मंडळाने वादग्रस्त 132 कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा भाजपचे आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केली आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघात माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या कार्यकाळात 32 अधिकारी व 132 कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज दाखल …

The post जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघाची नोकर भरती रद्द

जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजयश्री मिळवली. त्यामुळे खडसे यांच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.10) मतदान झाले. राजकारणात …

The post जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव दूध संघ अपहारातील मुख्य सुत्रधार पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज पुन्हा एकास ताब्यात घेतले आहे. याआधी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. तर मंगळवारी रवी अग्रवाल यास अटक केली होती. त्यामुळे अपहार प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. दूध संघ अपहार प्रकरणातील पाचव्या पोलिसांनी …

The post जळगाव दूध संघ अपहारातील मुख्य सुत्रधार पोलीसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ अपहारातील मुख्य सुत्रधार पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरण, पोलिसांकडून पहिलं अटकसत्र

जळगाव : जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसापासून पोलीस तपास सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा दुध संघात मध्यंतरी राज्य सरकारने संचालक …

The post जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरण, पोलिसांकडून पहिलं अटकसत्र appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघ अपहार प्रकरण, पोलिसांकडून पहिलं अटकसत्र

जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा सहकारी दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली असताना कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत दूधसंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी मंगळवारी (दि. २) पदभार घेत ६ लाखांची देयके अदा केली. याविरोधात प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक …

The post जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघातील २०० कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय; मुख्य प्रशासकांचे आदेश

जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा न्यायालयीन निर्णयानंतर जळगाव जिल्हा दूधसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूधसंघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे या प्रकरणी मंदाकिनी …

The post जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला