नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

इंदिरानगर पुढारी वृत्तसेवा ; नाशिकचे सुपुत्र व भारतीय लष्करातील वीर जवान हेमंत यशवंतराव देवरे हे भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या शहीद होण्याची बातमी कळताच जिल्हाभरात शोककळा पसरली आहे. शहीद हेमंत देवरे हे नाशिकच्या इंदिरानगर भागातील, नागरे मळा येथील रहिवाशी होत. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवार (दि. ६) दुपारी २ वाजता नाशिक इंदिरानगर, …

The post नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण

नाशिकच्या जवानाला वीरमरण

नाशिक, देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील लहवित गावातील इंडियन आर्मीचे जवान संतोष विश्वनाथ गायकवाड यांना कोलकत्ता येथे उपचार सुरु असताना वीरमरण आले. ऐन दिवाळीत त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या त्यांच्या मूळगावी लहवित येथे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांची लष्करात वीस वर्ष सेवा झालेली होती. दहा महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या …

The post नाशिकच्या जवानाला वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जवानाला वीरमरण

भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद

धुळे : पुढारी वृत्तसेवा सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूत मध्ये सेवा बजावत असताना भारतीय सैन्य दलाचे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवानास वीर मरण आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 6 रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील मनोहर रामचंद्र पाटील (42) हे हवालदार पदावर भारतीय सेनादलात 9 जानेवारी 2002 …

The post भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय सैन्य दलातील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील जवान शहीद