इतिहासाने न सांगितलेली एक कहाणी : “रावलापाणी ‘ !

नंदुरबार : जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले, भारतीय इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नव्हती. मात्र ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये या घटनेच्या वस्तुनिष्ठ वर्णनांचे पुरावे आहेत. एवढेच नाही तर ‘रावलापाणी’ संग्रामस्थळी अंदाधुंद गोळीबाराच्या ‘निशाण्या’ तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात. या ठिकाणी स्मारक व्हावे ही कित्येक वर्षांपासूनची तेथील आदिवासी बांधवांची मागणी …

The post इतिहासाने न सांगितलेली एक कहाणी : "रावलापाणी ' ! appeared first on पुढारी.

Continue Reading इतिहासाने न सांगितलेली एक कहाणी : “रावलापाणी ‘ !

जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी “क्रीडा प्रबोधिनी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता असते. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून नाशिकमध्ये सन २०१५ मध्ये आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली होती. आता हीच प्रबोधिनी आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी बनली आहे. प्रबोधिनीचे खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीने राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवत आहेत. अनुसूचित …

The post जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी "क्रीडा प्रबोधिनी' appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक आदिवासी दिन विशेष : आदिवासी खेळाडूंची फॅक्टरी “क्रीडा प्रबोधिनी’

जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणार्‍या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यातील 100 शासकीय आश्रमशाळांनाच ‘मॉडेल स्कूल’ म्हणून तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 30 मॉडेल स्कूल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. नाशिकमध्ये 9 मॉडेल स्कूल उभारण्याची प्रक्रिया बांधकाम विभागाकडून राबविली जात …

The post जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल