नाशिक : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 30 पर्यंत विशेष मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व कालावधी राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपआयुक्त राकेश पाटील …

The post नाशिक : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 30 पर्यंत विशेष मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 30 पर्यंत विशेष मोहीम

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

जळगाव :  जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. …

The post जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. आमदार सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर पुन्हा टांगती तलवार आहे. लता चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ …

The post जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र अवैध