Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या ‘नकोशी’मागील वास्तव उघड

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरीतील शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि. १६) तीन दिवसांचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली हाेती. स्त्री जातीच्या अर्भकास पाेलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवत तपास केला. त्यातून परिसरातीलच १३ वर्षाच्या मुलीने हे अर्भक फेकल्याचा प्रकार समाेर आला. संशयित पीडितेच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच केलेल्या अतिप्रसंगातून ती गर्भार …

The post Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या 'नकोशी'मागील वास्तव उघड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I रस्त्यावर फेकलेल्या ‘नकोशी’मागील वास्तव उघड

Nashik I शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरुप सुटका

नाशिक (जानोरी) : पुढारी वृत्तसेवा जानोरी तालुक्यातील शिवनई येथील केंद्रीय संरक्षण विभाग प्रकल्पाच्या भिंतीलगत तारकंपाउंड मध्ये शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरुपपणे सुटका केली आहे. सोमवारी (दे.22) सकाळी सात वाजेच्या सुमारास शिवनई गावालगत असणाऱ्या खंडेराव मंदिराजवळील केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या भिंतीला असणाऱ्या कंपाउंडमध्ये एक बिबट्या श्वानाची शिकार घेऊन जात असताना अडकला. स्थानिक परिसरातील शेतकरी वर्गाने तत्काळ …

The post Nashik I शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरुप सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I शिकारीसह अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरुप सुटका

नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – आई – वडीलांना न सांभाळणार्‍या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी जानोरी गावात आई-वडीलांचा सांभाळ न करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही …

The post नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका ॲग्रिकल्चर कंपनीला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. नाशिक : संचालकांची पळवापळवी की, ईश्वर चिठ्ठीचा कौल? जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतील संसस ॲग्रिकल्चर कंपनीला मंगळवारी (दि.16) सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. कंपनीमधील केमिकलचे ड्रम व डबे आगीच्या विळख्यात आल्याने या डब्यांनी …

The post नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग

नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असल्यामुळे जानोरी ग्रामपंचायतने वन विभागाला पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या मागणीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जानोरी येथील रेवचंद वाघ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे. जानोरी येथील आडगाव …

The post नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जानोरीत बिबट्याने फस्त केले अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे

नाशिकच्या जानोरी गावात दारुची बाटली आडवी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जानोरी येथील सरकारमान्य देशी दारू दुकान हटविण्यासाठी महिला ग्रामसभेत एकमुखाने पुन्हा एकदा ठराव संमत करण्यात आला. दारू दुकानाबरोबरच गावातील अवैध धंदे बंद करण्याचा ठरावही महिलांनी मंजूर केला. जानोरी ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिलांची संख्या लक्षणीय असल्याने ग्रामपंचायत सभागृह अपुरे पडले. त्यामुळे गणपती मंदिर सभागृहात …

The post नाशिकच्या जानोरी गावात दारुची बाटली आडवी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जानोरी गावात दारुची बाटली आडवी

नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जानोरीसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या जानोरीतील जगदंबामाता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. येथील देवी मंदिराची स्थापना 1667 मध्ये झाल्याची माहिती मिळते. जुने मंदिर हे कौलारू छताचे व सागवानी लाकडामध्ये होते. परंतु कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ व जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने लोकवर्गणीतून 2012 मध्ये …

The post नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी