जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

जळगाव : जामनेर येथील महिलेला ४२ व्या वर्षी मातृत्व मिळवून देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. या महिलेची सिजर शस्त्रक्रिया होऊन तिला सुदृढ मुलगा झाला आहे. यशस्वी उपचार झाल्यानंतर या महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला. जामनेर येथील रहिवासी मुक्ताबाई राजू चौधरी …

The post जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच जिल्ह्यातील १३ …

The post जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आज दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांसह शेत मजुरांची धांदल उडाली, गुरा-ढोरांना याचा चांगलाच फटका बसला. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा (तवा) परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदलाव घडून येत गारपीट झाली. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या नुसार तीन-चार दिवस धोक्याचे असल्याने सर्वांना सावध केले. त्याचा फटका …

The post Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

जळगाव : जामनेर तालुक्यात स्कूल बसचा अपघात; ३० विद्यार्थी जखमी

जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्यामोठ्या झाडावर आदळली आणि त्यानंतर उलटली. शुक्रवारी (दि. ३१) सकाळी जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये एकूण असलेल्या ४० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शेंदुर्णी …

The post जळगाव : जामनेर तालुक्यात स्कूल बसचा अपघात; ३० विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेर तालुक्यात स्कूल बसचा अपघात; ३० विद्यार्थी जखमी

जळगाव : लाडक्या मुलीच्या बिदाईसोबत पित्याची अंत्ययात्रा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडले आहे. लग्नाची तयारी सुरू असताना मुलीवर अक्षता टाकण्यापूर्वीच हळदीच्या कार्यक्रमानंतर नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. urmi movie : व्हॅलेंटाईन डेला “उर्मी” चित्रपटाचे पोस्टर लॉन्च अरुण कासम तडवी (५०, …

The post जळगाव : लाडक्या मुलीच्या बिदाईसोबत पित्याची अंत्ययात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाडक्या मुलीच्या बिदाईसोबत पित्याची अंत्ययात्रा

Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व राहिले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत …

The post Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक

जळगाव : चेतन चौधरी  जिल्ह्यात आजी-माजी मंत्र्यांसह नेते मंडळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे मात्र कुपोषणासारख्या गंभीर आजाराचे प्रस्थ वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२९३ बालके कुपोषणाच्या तावडीत सापडली असून, ३० हजारांहून अधिक बालके कमी वजनाची आढळल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामविकास …

The post जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक

मंत्री महाजन यांचे लम्पीबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश, जामनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जामनेर तालुक्यात गुरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्याची गंभीर दखल घेत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मंगळवारी (दि. 13) सकाळी पहूर येथे तातडीने रवाना केले. तसेच गुरांवर लम्पी लसीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी शासन स्तरावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या गुरांचा पंचनामा करून तत्काळ …

The post मंत्री महाजन यांचे लम्पीबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश, जामनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री महाजन यांचे लम्पीबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश, जामनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले. शहरात रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. परंतु वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे. काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी …

The post जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान