नाशिक : नांदगाव- मालेगाव रोडवर अपघातात तिघे ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना येथे लग्नास हजेरी लावून घराकडे परतणाऱ्या कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला. नांदगाव- मालेगाव रोडवरील नागासाक्या धरणाच्या पुलावरून नदीत कार कोसळून झालेल्या अपघातात चारवर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.29) मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली. कारचालकास झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. डॉ. याकुब रमजान …

The post नाशिक : नांदगाव- मालेगाव रोडवर अपघातात तिघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव- मालेगाव रोडवर अपघातात तिघे ठार

जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्राप्तीकर खात्याकडून जालना जिल्ह्यातील स्टील व भंगार व्यावसायिकांकडील तब्बल 390 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील स्टील आणि भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, कर चुकवेगिरी करणार्‍या नाशिकमधील व्यावसायिकांवरही प्राप्तीकर खात्याकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयकर विभागाने जालना आणि औरंगाबाद परिसरात …

The post जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading जालन्यातील छापेमारीनंतर नाशिकमधील स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले