नाशिक : जावयानेच चोरले सासूचे पाव किलोचे दागिने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ध्रुवनगर येथील श्री बालाजी पॅराडाइज इमारतीत भरदिवसा घरफोडी करून २५ तोळ्यांहून जास्तीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली होती. गंगापूर पोलिसांनी तपास करून चोरट्यास पकडले असून, जावयानेच चावीचा वापर करून सासूच्या घरात घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अलोक दत्तात्रेय सानप (२३, रा. मखमलाबाद) यास अटक केली आहे. …

The post नाशिक : जावयानेच चोरले सासूचे पाव किलोचे दागिने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जावयानेच चोरले सासूचे पाव किलोचे दागिने