Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपूरी तालूक्यातील जिंदाल कंपनीत गुरूवारी (दि.५) सलग पाचव्या दिवशी पोलीस व महसुल यंत्रणा तळ ठोकून आहे. कंपनी परिसरातील धुराचे प्रमाण कमी झाले असून ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नववर्षाच्या प्रारंभी जिंदाल कंपनीत झालेल्या बाॅयलर स्फोटामूळे तीघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर १७ कामगार जखमी असून …

The post Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदालमध्ये ढिगारे हटविण्याचे काम युद्ध पातळीवर

Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील भीषण स्फोटानंतर तेथील प्रकल्प बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) कंपनीला बजावले आहे. प्रकल्पामध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसह अन्य सुविधांच्या पुनर्उभारणीनंतरच प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. त्यामुळे सदर प्रकल्प काही काळ बंद राहणार आहे. कंपनीने घटनेचा अहवाल सादर केला …

The post Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : भीषण स्फोटानंतर जिंदाल प्रकल्प काही काळ बंद, एमपीसीबीचे आदेश