Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीतील स्फोट प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर कंपनीच्या सात अधिकाऱ्यांवर कामकाजातील त्रुटींबद्दल घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नववर्षाच्या दिवशीच कंपनीतील बॅच पॉलीफिल्म प्रकल्पामध्ये स्फोट होऊन तीन दिवस आग धुमसत होती. या स्फोटात महिमा सिंग, अंजली यादव, सुधीर मिश्रा या तीन कामगारांचा मृत्यू …

The post Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : जिंदाल स्फोट प्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल