१९ हजार रोजगारनिर्मिती : जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २०२३- २४ या वर्षात नाशिक जिल्ह्यात तब्बल १५८ उद्योजकांनी सुमारे १२ हजार ९३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. यातून १९ हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (District Investors Summit 2024) उद्योग संचालनालय व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने आयोजित केलेल्या ‘जिल्हा …

The post १९ हजार रोजगारनिर्मिती : जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading १९ हजार रोजगारनिर्मिती : जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यासंदर्भात सोमवार (दि. ४)पासून अंमलबजावणी करताना कांदा निर्यातबंदी व आशासेविकांच्या मानधनाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. परंतु, तोंडी नव्हे तर अंमलबाजवणीची खात्री करूनच माघारी फिरू, अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे लाल वादळाचा नाशिकमधील मुक्काम आणखीन दोन दिवस वाढल्याने प्रशासनाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ

लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह …

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहे. पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आठवड्याभरात आढावा बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत. बैठकीमध्ये टंचाई निवारणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याने जनतेच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने …

The post जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा

लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षावरील वयस्कर मतदारांना घरबसल्या टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अशा ज्येष्ठ नागरिकांचा आताच शोध घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. (Lok Sabha elections 2024) जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१६) नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतलेल्या …

The post लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी (दि. 5) नाशिक जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून सूत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल बैस यांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत शर्मा बोलत होते. यावेळी अपर …

The post राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जात असलेले नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत आहे. राज्यातील मुंबई, पुणे या शहरांमध्ये ज्या प्रकारचे इंटेरियरचे मटेरियल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ते सर्व नाशिकमध्ये उपलब्ध असून, एक्स्पोमध्ये त्याची प्रचिती दिसून येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. गुरू पब्लिसिटी आणि दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ …

The post नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक देशातील टॉप शहरांच्या स्पर्धेत : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक : जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्यावेळी पूर्ण करुनत्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसारकरुन महसुल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, महसुल …

The post नाशिक : जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन

नाशिक| ‘मिशन इंद्रधनुष 5.0’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. केंद्र सरकारने ऑगस्टपासून 3 फेऱ्‍यांमध्ये सर्व जिल्हा, महापालिकांमध्ये “विशेष मिशन इंद्रधनुष 5.0” कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.२५) आयोजित जिल्हा …

The post नाशिक| 'मिशन इंद्रधनुष 5.0'ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक| ‘मिशन इंद्रधनुष 5.0’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी

धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती …

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत