जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी

जळगाव : जिल्ह्यात मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या आणि गोखले इन्स्टिट्यूटने राबवणाऱ्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी 75 नोडल अधिकारी आणि 8,000 सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सहा दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल अधिकारी आणि सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोबाइल अॅपमध्ये असलेल्या …

The post जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार - जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी

नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवार दि. ५ मे रोजी सर्व भाषेत प्रदर्शित होणारा सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरला स्टोरी’ या सामाजिक चित्रपटास करमणूक करातून संपूर्ण माफी मिळणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. Proteins : जाऊन घ्या प्रोटिन्सबाबत …

The post नाशिक : 'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022-23 वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखेबरोबर तालुकास्तरीय बँक शाखा शुक्रवारी (दि.31) रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षअखेरच्या दिवशी …

The post नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ नगरपालिकेत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतर पालिकेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या विरोधात अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या याचिकेवर‎ न्या. …

The post जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसे समर्थक नगरसेवकांना मोठा दिलासा; सहा वर्षांच्या अपात्रतेला न्यायालयाची स्थगिती

पिंपळनेर : जिल्हाधिकाऱ्यांनी केले ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश सुभाष बधान यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. योगेश बधान यांची आई (मयत) व वडील सुभाष शिवराम बधान यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. येथील शासकीय जमिनीवर दुकान असून ते बधान यांच्या …

The post पिंपळनेर : जिल्हाधिकाऱ्यांनी केले ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जिल्हाधिकाऱ्यांनी केले ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द

पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “आम्ही पिंपळनेरकर” या बॅनरखाली एकत्र येत पिंपळनेरवासियांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी रस्ता जो अक्षरश: खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेराहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी पिंपळनेरकरांनी आवाज उठविला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नसल्याने अखेर पिंपळनेरवासीयांनी बुधवार, दि. २३ रोजी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केल्याने …

The post पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू

पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरासाठी सामोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत नवीन अपर तहसील कार्यालयाची इमारत मंजूर झाली आहे. या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या जागेवर काहींनी घरे बांधली असून ही जागा १० दिवसांच्या आत रिकामी करावी. अशा नोटीस साक्री तहसील कार्यालयाच्या आदेशाने सामोडे ग्रामपंचायतीने संबंधित रहिवाशांना दिल्या आहेत. त्यामुळे महसूल विभाग व सामोडे ग्रामपंचायतीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी …

The post पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : घरे रिकामे करण्याच्या कारणावरुन सामोडे चौफुलीवर नागरिकांचा ठिय्या

नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नद्यांबाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्याने चल जाणू या नदीला अभियान शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.31) झालेल्या चला जाणू या नदीला या अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय …

The post नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक तालूक्यातील चार गावांचे जमीनीचे दर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून घोषित केले जाणार आहे. तसेच सिन्नर तालूक्यातील १६ गावांतील संयुक्त मोजणीचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामूळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार राज्यातील सत्तांतरानंतर तीन …

The post नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती

लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यात तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन (Lumpy Skin) डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ …

The post लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित