आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूका घोषित होण्याची शक्यता असल्याने अखेरच्या टप्यात निधी खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांची धावपळ सुरु आहे. शासनाने चालू वर्षी ३६ जिल्हा नियोजन समित्यांना १५ हजार १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. समित्यांनी प्राप्त निधीतून ८९ टक्के निधी खर्च केला असून उर्वरित निधी खर्चावर आता आचारसंहितेची टांगती तलवार …

The post आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई appeared first on पुढारी.

Continue Reading आचारसंहितेची टांगती तलवार, निधी खर्चासाठी जिल्हा नियोजनची लगीनघाई

नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीवर सात विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (अजित पवार गट) वरचष्मा राहिला आहे. भाजप व शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याचे यात नाव नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सत्तातरांस दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना जिल्हा स्तरावर नियोजन समित्यांवरील २० विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या …

The post नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

येवला : पुढारी वृत्तसेवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे येवला परिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ७६ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येवला शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व शहराच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे. नाशिक : नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून येवल्यातील सदस्य वंचित येवला नगरपरिषदेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे …

The post नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. जिल्हा परिषदेतील निधीच्या झालेल्या पुनर्नियोजनात २४ ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्याची कामे मंजूर करण्यात आल्याने हा प्रश्न यंदा तरी थोड्या प्रमाणात मार्गी लागेल, असे चित्र आहे. राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या अशा …

The post नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये स्मशानभूमीच नाही; फक्त २४ शेडला मंजुरी

नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेस डीपीडीसीच्या सर्वसाधारण योजनांमधून 270 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून दायित्व वजा जाता 242 कोटी रुपयांच्या शिल्लक निधीतून नियोजन केले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता शेवटचे 27 दिवस उरले असताना जिल्हा परिषदेने अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे केवळ 200 कोटींच्या कामांसाठीच बीडीएस प्रणालीद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे महिना संपण्याच्या …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचा बेचाळीस कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागाबरोबरच सिडको विभागात 200 खाटांचे रुग्णालय उभे राहणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या वैद्यकीय विभागाने तयार केला आहे. त्यासाठी नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळेच प्रस्ताव तयार झाले असून, दोन्ही रुग्णालयांसाठी …

The post नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 200 खाटांच्या रुग्णालयाचा सिडको, पंचवटीसाठी प्रस्ताव

नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नियोजन समितीमार्फत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या शिफारशीने तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नूतन वर्गखोल्या व काही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. सिन्नरचे विद्यमान आमदार मात्र विकासकामांची कुठलीही यादी आली की, ही माझीच कामे असल्याचे जाहीर करून फुकटचे श्रेय लाटतात. …

The post नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे 31 गावांतील विद्यार्थ्यांना आता हक्काच्या वर्गखोल्यांमध्ये अध्ययन करता येणार आहे. आरटीई फी प्रतिपूर्तीचे दिले जाणार ८४ कोटी; इंग्रजी खासगी शाळा होणार आक्रमक जिल्हा नियोजन …

The post नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

पालकमंत्री दादा भुसे : समान विकास हेच सूत्र

नाशिक (मालेगाव ) : पुढारी वृत्तसेवा शहराच्या पूर्व व पश्चिम भागाच्या विकासासाठी समान निधी वाटपाचे धोरण असेल. त्यात दुजाभाव टाळला जाईल. आता होऊ घातलेल्या 100 कोटींच्या कामांमध्येही सरासरी हेच सूत्र पाळल्याचे स्पष्टीकरण देत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी अजिज कल्लू स्टेडियमच्या विकासासाठी येत्या 10 दिवसांत दोन कोटींचा निधी मिळेल, अशी घोषणा केली. Terror Funding …

The post पालकमंत्री दादा भुसे : समान विकास हेच सूत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : समान विकास हेच सूत्र

मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीला मिळालेली स्थगिती उठविण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. समाजकल्याण, पर्यटन या राज्यस्तरीय निधीवरील स्थगिती उठली असून, जिल्हा परिषदेच्या निधीवरील स्थगिती उठलेली नाही. निधी नियोजनावर स्थगिती असल्याने जिल्हा परिषदेतील कामे ठप्प झालेली आहेत. यंदा अतिवृष्टी, महापूर आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली …

The post मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा appeared first on पुढारी.

Continue Reading मिनी मंत्रालय : स्थगितीत रुतला ग्रामीण विकासाचा गाडा