निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ५५ सहाय्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेतर्फे या केंद्रांसाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयाेगाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये सर्वाधिक २६ केंद्रे ही नाशिक पश्चिम मतदारसंघातील आहेत. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये लोकसभेचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. आगामी …

The post निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखेकडून आयोगाला प्रस्ताव सादर

तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन

पेठ : पुढारी वृत्तसेवा आई – बाबा आमचा हट्ट पुरवा, न चुकता मतदान करा. मतदान करणे लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असा जनजागृतीपर संदेश पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी पत्रातून आपल्या पालकांना दिला. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात पेठ तालुक्यातील 27,350 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली …

The post तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन

अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार …

The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९

नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असताना प्रशासकीय स्तरावरही लगबग सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निवडणूक शाखेने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ‘रिलायन्स …

The post नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) शांततेत मतदान पार पडले. नाशिक शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बहुतांक्ष केंद्रांवर मतदार यादीत नाव शोधण्या साठी मतदारांची धावपळ  होत आहे. दरम्यान, केंद्राबाहेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या समर्थकांनी उभारलेल्या बुथवर नाव शोधण्यसाठी मतदारांनी गर्दी केली. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील १६ …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून, 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय स्तरावर निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. यंदा पहिल्यांदाच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील नूतन गोदामात मतमोजणी होणार असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 2 दिवसांपूर्वी गोदामाची पाहणी केली. पुणे : ‘तीस लाख …

The post नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर मतमोजणीने निवडणूक गोदामाचा श्रीगणेशा