विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही …

The post विधानसभा उपाध्यक्षांच्या 'त्या' पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ

नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ६२ वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकूण ७० वारसांना बोलावण्यात आले होते. तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अर्हतेनुसार गट क संवर्गात समायोजनासाठी पात्र …

The post नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक झेडपीत अनुकंपाधारकांना सीईओंच्या उपस्थितीत समुपदेशन

जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या वर्षी राज्यातील वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गाच्या विविध पदांसाठी ७५ हजार जागांची मेगाभरती १५ ऑगस्टपर्यंत करण्यात येण्याची घोषणा झाली होती. यामधील ग्रामविकास विभागातील अनेक पदांच्या परीक्षा झाल्या असून, काही संवर्गाच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये परीक्षा होतील की पुढे जातील याबाबत साशंकतेचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये आहे.  (Nashik ZP Exam) …

The post जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading जि.प. च्या पाच संवर्गातील परीक्षा आचारसंहितेत सापडण्याची शक्यता

ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिनी मंत्रालयात कर्मचाऱ्यांसाठी एकीकडे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्हाभरातून काही ना काही कामे घेऊन आलेले नागरिक या बैठका संपण्याची वाट बघत दिवसभर जिल्हा परिषदेच्या आवारात खेटा मारत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत १७ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. जर विभागप्रमुख …

The post ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन आचारसंहितेच्या तोंडावर क्रीडा स्पर्धांचे नियोजन

नाशिक : जिल्हा परिषदेचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दरवर्षीप्रमाणे यंदादेखील जिल्हा परिषदेअंतर्गत महिला शिक्षिकांना थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गटस्तरावरून एकूण २६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्रस्तावांची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यांचा गुणानुक्रम देण्यात आला. शिक्षिकांचे वर्गस्तरीय कामकाज, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्ता वाढ, सहशालेय उपक्रम इत्यादीचे अवलोकन करण्यात आले. पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या किमान …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी शनिवारच्या शासकीय सुटीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला आहे. तसेच विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. …

The post शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय सुट्यांच्या दिवशी मिनी मंत्रालय सुरू राहणार

Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ अभियंता (इवद/ ग्रापापु), वरिष्ठ सहायक या २ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांमध्ये दि. १७, २० व २३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली …

The post Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा

नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द

नाशिक : पुढारी वत्तसेवा जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले आहे. लवकरच फेरनिविदा काढणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग १ च्या माध्यमातून देण्यात आले होते. निविदेनुसार तीन महिन्यांच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी …

The post नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द

नाशिक : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया युद्धपातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेची प्रलंबित भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, येत्या आठ दिवसांत भरतीची राज्यस्तरावर जाहिरात निघण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नियुक्ती केली असून, कंपनीने डेमोद्वारे अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या भरतीसाठी संवर्गनिहाय अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदे …

The post नाशिक : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया युद्धपातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद भरती प्रक्रिया युद्धपातळीवर

नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप